सातबारा Watch

← वडाचीवाडी

Ferfar #1204 · वडाचीवाडी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-17
Objection until
2026-10-02
Certified
—
Gat / Survey
136/2/अ/2
Talathi
नंदकिशोर सरदारसिंग दांडगे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गजानन महादेव नाईकवाडी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बापू महादेव नाईकवाडी ऐवजी गजानन महादेव नाईकवाडी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोहोळ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1667 दि. 31/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/11/2025 मधील नोंदणी क्र.पी- P-2590200 अन्वये बापू महादेव नाईकवाडी ऐवजी गजानन महादेव नाईकवाडी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .