सातबारा Watch

← पापरी

Ferfar #5872 · पापरी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
58/1/ड
Talathi
प्रकाश तानाजी गुजले
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- मारुती दादु जाधव रा. पापरी(खाता क्रमांक726) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/1/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेची माझ्या हिश्याची लागवडीयोग्य क्षेत्र 1.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - मुकुंद मारुती जाधव (खाता क्रमांक :- 726) , मान्यता देणार - नंदा मारुती जाधव (खाता क्रमांक :- 726) , लिहुन घेणार : स्वप्नील महादेव साळुंखे , (खाता क्रमांक :-5953)गट/सर्व्हे क्रमांक 58/1/ड लागवडीयोग्य क्षेत्र 1.1400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी एक विहीर तीन बोअरवेल संपुर्ण मालकी हक्कासह यांना दुय्यम निंबधक मोहोळ जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5425 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 970000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.