सातबारा Watch

← पापरी

Ferfar #5881 · पापरी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
42, 46/2
Talathi
प्रकाश तानाजी गुजले
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : सुवर्णरत्न मल्टी.स्टे.को.ऑप.क्रे.सोसा लि.सिध्दापूर, सिध्दापूर लिहुन देणार : रमेश नागनाथ भोसले रा. पापरी गट नंबर/ सर्वे नंबर 42 लिहुन घेणार : सुवर्णरत्न मल्टी.स्टे.को.ऑप.क्रे.सोसा लि.सिध्दापूर, सिध्दापूर लिहुन देणार : बाळकृष्ण आगतराव थिटे रा. पापरी गट नंबर/ सर्वे नंबर 46/2 हे कर्जदार कैलास मच्छिंद्र माळी यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश नागनाथ भोसले व बाळकृष्ण आगतराव थिटे यांचे जमीन गट नं. 42 व 46/2 वर बोजा दाखल करणेकामी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 10 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.