Ferfar #5891 · पापरी
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : खंडाळी वि.का.से.सह. सो.लि. खंडाळी, खंडाळी मोहोळ
लिहुन देणार : सचिन जनार्दन बाबर रा. पापरी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 51/1, 52/2 क्षेत्र 3.15 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.