Ferfar #3928 · येवती
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- जप्ती बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-28
- Objection until
- 2026-09-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 253
- Talathi
- दादासाहेब महादेव पाटोळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार-जप्ती बोजा
दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर जा.नं/162, दिनांक 01/07/2026 व उपनिबंधक सहकारी संस्था,सोलापूर नागरी सह बँक्स, को-ऑप असोसिएशन लि.सोलापूर यांचे कडील आदेश क्र दि पंढरपूर अर्बन बँक/कलम १०१/५८८/२०२०-२१ दिनांक ११/११/२०२१ अन्वये मौजे येवती येथील जमीन गट नं २५३ च्या इतर अधिकारात शिवाजी जालिंदर गोडसे यांच्या नावे दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर यांचा जप्ती बोजा दाखल केला असे.