सातबारा Watch

← येवती

Ferfar #3940 · येवती

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
437/3
Talathi
दादासाहेब महादेव पाटोळे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, रोपळे लिहुन देणार : पूजा गणेश गोडसे रा. येवती गट नंबर/ सर्वे नंबर 437/3 यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.92 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.