Ferfar #4725 · कोन्हेरी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 304
- Talathi
- सुभाष भागवत घाडगे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सोमनाथ बजीरंग भगरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सोमनाथ बजरंग भगरे ऐवजी सोमनाथ बजीरंग भगरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोहोळ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.48006 दि. 03/11/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-26119306 अन्वये सोमनाथ बजरंग भगरे ऐवजी सोमनाथ बजीरंग भगरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .