Ferfar #8580 · अनगर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1050
- Talathi
- दिनेश प्रल्हाद साळुंखे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सहकारी पत पुरवठा संस्था मर्या मोहोळ शाखा अनगर च्या वतीने दिनकर तानाजी गुंड
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी आगतराव मोरे रा. अनगर यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 1888-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1050 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी आगतराव मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.