सातबारा Watch

← अनगर

Ferfar #8614 · अनगर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
120/1
Talathi
दिनेश प्रल्‍हाद साळुंखे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : मोहोळ नागरी सहकारी पत पु सं मर्या मोहोळ शाखा अनगर, अनगर लिहुन देणार : सोमनाथ गजानन शिंदे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 120/1 यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ गजानन शिंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.