Ferfar #1581 · कुरणवाडी (अनगर)
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डूवाडी शाखा मोहोळ
लिहुन घेणार : अरुणा धर्मराज शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक 27/2/ब वर फेरफार क्रमांक 1427 ने घेतलेला बोजा प्रमाणे अरुणा धर्मराज शिंदे ,धर्मराज नारायण शिंदे यानी जनता सहकारी बँक लि.शाखा मोहोळ चे शाखाधिकारी - सुशेन रंगनाथ खडके यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.
सर्व्हे क्रमांक 33/2 वर फेरफार क्रमांक 1427 ने घेतलेला बोजा प्रमाणे अरुणा धर्मराज शिंदे ,धर्मराज नारायण शिंदे यानी जनता सहकारी बँक लि.शाखा मोहोळ चे शाखाधिकारी - सुशेन रंगनाथ खडके यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.