Ferfar #6757 · पोखरापूर
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा मोहोळ
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश कोंडीबा दळवे पाटील रा. पोखरापूर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5130-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239/1, 239/2/अ, 239/2/ब क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश कोंडीबा दळवे पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.