सातबारा Watch

← पोखरापूर

Ferfar #6762 · पोखरापूर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
58/5/अ/2
Talathi
रोहीनी सतिश पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : समता बिगरशेती ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित पोखरापूर शाखा पोखरापूर चे वतीने व्यवस्थापक भजनदास कड्याप्पा लेंगरे गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत गेनु काकडे रा. पोखरापूर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5250-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/5/अ/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत गेनु काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार- रामचंद्र चंद्रकांत काकडे . . (खाता क्रमांक :- 177) ,