Ferfar #6765 · पोखरापूर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 238/1
- Talathi
- रोहीनी सतिश पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युकाे बॅंक
गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब रामकृष्ण दळवे पाटील रा. पोखरापूर यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3716-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 251200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 238/1 अ/1, 238/1 अ/2, 238/1 अ/3/अ, 238/2 ब क्षेत्र 1050.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब रामकृष्ण दळवे पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 251200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
बाबासाहेब रामकृष्ण दळवे पाटील (खाता क्रमांक :- 0) ,
सिनियर मॅनेजर अभिनाश जगन्नाथ शेटी (खाता क्रमांक :- 0) ,
238/1 अ/1,238/1 अ/2,238/1 अ/3/अ,238/2 ब