Ferfar #6778 · पोखरापूर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 366/1
- Talathi
- रोहीनी सतिश पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : पोखरापूर वि.का.से.सो.इ.प. पोखरापूर
लिहून घेणार : चंद्रकांत सिताराम दळवे
यांनी सर्व्हे क्रमांक : 366/1 तपशिल : पोखरापूर वि.का.से.सो.इ.प.र.रु. 200000/- दि. 6/7/94 + र.रु. 300000/- - 3739
समता बि.शे.स.प.मर्या पोखरापूर - 3739
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पोखरापूर वि.का.से.सो.इ.प. पोखरापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. तसेच समता बि.शे.स.प.मर्या पोखरापूर हे नाव कमी केले.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.