सातबारा Watch

← पोखरापूर

Ferfar #6779 · पोखरापूर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
307
Talathi
रोहीनी सतिश पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : मोहोळ तालुका व्यापारी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,मोहोळ ता.मोहोळ लिहून घेणार : अनिता बाळासाहेब जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 307 तपशिल : मोहोळ ता.व्या.ग्रा.बि.शे.प.मोहोळ र.रु. 90000/- दि. 19/6/06 - 3985 सर्व्हे क्रमांक : 307 तपशिल : पोखरापूर वि.का.से.सो.इ.प.न.ग. - 3043 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मोहोळ तालुका व्यापारी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित,मोहोळ, पोखरापूर वि.का.से.सो.इ.प.न.ग.यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.