सातबारा Watch

← घाटणे

Ferfar #2809 · घाटणे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
शुभांगी संभाजी बनसोडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा मोहोळ ता मोहोळ जि सोलापूर गहाणखत लिहुन देणार : आशिष शहाजी चव्हाण रा. घाटणे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 4831-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101 क्षेत्र 1.2550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष शहाजी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार- वनिता शहाजी चव्हाण . . (खाता क्रमांक :- 304) ,