सातबारा Watch

← मोहोळ

Ferfar #28806 · मोहोळ

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1104/5
Talathi
विक्रम औदुंबर पाटोळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : समता बिगरशेती ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित पोखरापूर शाखा पोखरापूर चे वतीने व्यवस्थापक भजनदास कड्याप्पा लेंगरे गहाणखत लिहुन देणार : स्मिता दत्तात्रय काकडे रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5252-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1104/5 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्मिता दत्तात्रय काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.