सातबारा Watch

← मोहोळ

Ferfar #28810 · मोहोळ

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
616/1/ब
Talathi
विक्रम औदुंबर पाटोळे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानेश्वर मोरे बिगर शेती ग्रामीण पत पुरवठा सहकारी संस्था मर्या वडवळ चे वतीने संतोष श्रीमंत पवार गहाणखत लिहुन देणार : प्रविण अनिल खडके रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5288-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 616/1/ब क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण अनिल खडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.