Ferfar #28816 · मोहोळ
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सहकारी पत पुरवठा संस्था मर्या मोहोळ चे वतीने सिनियर ऑफिसर महादेव लक्ष्मण ढोले
गहाणखत लिहुन देणार : किरण तानाजी माने रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5340-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 805/1, 805/4/क क्षेत्र 2.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण तानाजी माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.