सातबारा Watch

← मोहोळ

Ferfar #28852 · मोहोळ

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
916
Talathi
विक्रम औदुंबर पाटोळे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : लोकमंगल नागरी सह पतसंस्था मर्या सोलापूर शाखा मोहोळ, मोहोळ लिहून देणार : चंद्रभागा पांडुरंग काकडे रा. यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 916 व 917/83 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकमंगल नागरी सह पतसंस्था मर्या सोलापूर शाखा मोहोळ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 916 व 917/83