सातबारा Watch

← मोहोळ

Ferfar #28853 · मोहोळ

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
902/1/ब/41
Talathi
विक्रम औदुंबर पाटोळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा अनगर च्या वतीने हनुमंत विष्णुदास आहेर गहाणखत लिहुन देणार : राणबा भागवत खताळ रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 2037-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2225000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 902/1/ब/41 क्षेत्र 1.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राणबा भागवत खताळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2225000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.