सातबारा Watch

← मोहोळ

Ferfar #28862 · मोहोळ

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
985/1
Talathi
विक्रम औदुंबर पाटोळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : मोहोळ अर्बन को ऑप बँक लि मोहोळ व प्रियदर्शनी नागरी सह पत सस्था मोहोळ लिहून घेणार : नौशाद काशिम शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 985/1 तपशिल : प्रियदर्शनी नागरी सह पत सस्था - 8382 मर्या मोहोळ बोजा - 8382 र.रु. 30000/- दि. 1/7/99 - 8382 सर्व्हे क्रमांक : 985/1 तपशिल : मोहोळ अर्बन को ऑप बँक लि मोहोळ यांचा बोजा र रू 400000/- नौशाद शेख यांचे नावे - 22606 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील प्रियदर्शनी जा.क्रं.08/2026 दि 29/06/2026 व मोहोळ अर्बन जा.क्रं.MUB/226/2026 दि 07/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.