Ferfar #28896 · मोहोळ
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 992/1/अ
- Talathi
- विक्रम औदुंबर पाटोळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ए व्ही एस महिला क्रेडिट को ऑप सोसायटी मर्या मोहोळ चे वतीने रवि वीरभद्र स्वामी
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय नारायण माळी रा. मोहोळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5750-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 992/1/अ क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय नारायण माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.