सातबारा Watch

← वडवळ

Ferfar #4851 · वडवळ

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
292/2, 292/3
Talathi
मारुती ज्ञानू देसाई
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑप बँक लिमीटेड सोलापूर मुख्य शाखा सोलापूर चे वतीने अविनाश सुरेश साळुंके गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय नानासाहेब वाघमोडे रा. वडवळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5588-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292/2, 292/3 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय नानासाहेब वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.