Ferfar #1060 · यल्लमवाडी
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/2
- Talathi
- दिग्विजय नरसिंह देशमुख
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंन्द्रा बँक लिमिटेड शाखा टेंभुर्णी
गहाणखत लिहुन देणार : सुनिल बापुराव रोडगे रा. यल्लमवाडी यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 2069-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1826853.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/2 क्षेत्र 0.8900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल बापुराव रोडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1826853.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.