सातबारा Watch

← देगाव (वा.)

Ferfar #5398 · देगाव (वा.)

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
751/1, 751/2
Talathi
रमेश महादेव भुसे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 चुक दुरुस्ती फेरफार इतर माहितीः मौजे देगाव (वा) ता मोहोळ जि. सोलापुर येथील जमीन गट नं. 751/2 पैकी खरेदीखताचा दस्त क्रमांक 1832/2026 मध्ये नमुद केले प्रमाणे क्षेत्र 0 हे 22 आर एवढी जमीन सारिका गोपाळ आतकरे यांना खरेदी दिलेली असुन डाटा इन्द्री मध्ये व दस्त नोंदणीवेळी ई म्युटेशन प्रणाली मध्ये सौरभ भगवान आतकरे यांच्याच मालकीचा गट न. 751/1 हा निवडला गेलेने याच गट न. 751/1 वर अनावधानाने खरेदीदाराची नोंद झालेने खरेदी दाराची नोंद खरेदीखताध्ये नमुद गट नं. 751/2 यावर होणे करीता चुक दुरुस्ती दस्त क्र. 3834/2026 दि.21/07/2026 प्रमाणे नोंद घेतली असे. बाकी मुळ खरेदीखतातील वर्णन खालीलप्रमाणे आहे. लिहुन देणार:- सौरभ भगवान आतकरे (खाता क्रमांक :- 2600)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 751/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.12 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- सारिका गोपाळ आतकरे (खाता क्रमांक :- 2734)यांना दुय्यम निबंधक् मोहोळ यांचे कडील खरेदी दस्त क्र 1832 दिनांक 13/04/2026 प्रमाणे रक्कम रूपये 210000.00घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.