Ferfar #6483 · बिटले
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- हरीदास देवराव ताले
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंन्द्रा बँक लिमिटेड शाखा शेटफळ
गहाणखत लिहुन देणार : बालाजी हनुमंत शिंदे रा. बिटले यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 2054-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1812660.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी हनुमंत शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1812660.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.