सातबारा Watch

← भोयरे

Ferfar #5076 · भोयरे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
287/1
Talathi
सुभाष भागवत घाडगे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : सुवर्णरत्न मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि सिद्धापूर ता मंगळवेढा शाखा कुरुल लिहून घेणार : बळीराम विष्णु रणपिसे यांनी सर्व्हे क्रमांक : 287/1 तपशिल : प्रमाणे बळीराम विष्णु रणपिसे यानी सुवर्णरत्न मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि सिद्धापूर ता मंगळवेढा शाखा कुरुल ता मोहोळ यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4786 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.