सातबारा Watch

← भोयरे

Ferfar #5080 · भोयरे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
384/1
Talathi
सुभाष भागवत घाडगे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमीटेड शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : परमेश्वर किसन मेटकरी रा. भोयरे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5788-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 995000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 384/1 क्षेत्र 1.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परमेश्वर किसन मेटकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 995000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.