Ferfar #3383 · खुनेश्वर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 482/2
- Talathi
- अर्चना रामदास विटकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत तुकाराम जाधव ,दिपाली चंद्रकांत जाधव ,पद्मावती चंद्रकांत जाधव रा. खुनेश्वर यांनी दुय्यम निबंधक सोलापूर दक्षिण यांचेकडील दस्त क्रमांक 6378-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 482/2 क्षेत्र 2.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत तुकाराम जाधव ,दिपाली चंद्रकांत जाधव ,पद्मावती चंद्रकांत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.