सातबारा Watch

← मोरवंची

Ferfar #3435 · मोरवंची

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
29/3
Talathi
अर्चना रामदास विटकर
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सहकारी पत पुरवठा संस्था मर्या मोहोळ शाखा शिरापूर सो च्या वतीने जैनोद्दीन हसन तांबोळी गहाणखत लिहुन देणार : आमिर रज्जाक तलफदार रा. मोरवंची यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5812-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/3 क्षेत्र 0.3550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आमिर रज्जाक तलफदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.