सातबारा Watch

← भांबेवाडी

Ferfar #4572 · भांबेवाडी

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
135/3/अ
Talathi
दिक्षा महादेव सातपुते
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : भांबेवाडी वि.का.से.सो.इ.क लिहून घेणार : हणुमंत तुकाराम वाघचवरे व सुशीला बाळू चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 135/3/अ तपशिल : भागूबाई हिने 1/2 जमीनीच्या हिस्यावर - 1258 भांबेवाडी वि.का.से.सो.इ.क. - 1258 र.रु. 5000/- दि. 25/6/69 + 5000/- - 1258 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.