Ferfar #5201 · अर्जुनसोंड
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 250
- Talathi
- विशाल सौदागर कांबळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सह पत पुरवठा संस्था मर्या मोहोळ शाखा मोहोळ च्या वतीने ज्यू ऑफिसर जैनोद्दीन हसन तांबोळी
गहाणखत लिहुन देणार : कल्याण सुनिल लोंढे ,पुरुषोत्तम सुनिल लोंढे ,वंदना सदाशिव हावळे ,सुगला सुनिल लोंढे रा. अर्जुनसोंड यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5862-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250 क्षेत्र 2.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्याण सुनिल लोंढे ,पुरुषोत्तम सुनिल लोंढे ,वंदना सदाशिव हावळे ,सुगला सुनिल लोंढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.