सातबारा Watch

← अर्जुनसोंड

Ferfar #5202 · अर्जुनसोंड

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
97/1
Talathi
विशाल सौदागर कांबळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : हिंदुस्थान को ओप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई लिहून घेणार : लक्ष्मी बाळासाहेब हावळे यांनी सर्व्हे क्रमांक : 97/1 तपशिल : मे.वसुली व विक्री अधिकारी कार्यालय हिंदुस्थान को -ऑफ क्रेडीट सोसायटी ली.अंधेरी मुंबई यांचा जप्ती बोजा र.रु. 600000/- लक्ष्मी बाळासाहेब हावळे यांचे नावे - 4822 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.