सातबारा Watch

← ढोकबाभूळगाव

Ferfar #6045 · ढोकबाभूळगाव

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
386/2/अ
Talathi
हर्षानंद नामदेवराव तायडे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- अविंदाबाई शिवाजी मुळे रा. ढोकबाभूळगाव(खाता क्रमांक21) गट/सर्व्हे क्रमांक386/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सिताराम शिवाजी मुळे , (खाता क्रमांक :-1725)गट/सर्व्हे क्रमांक 386/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक मोहोळ जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4584 दिनांक 31/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.