Ferfar #11282 · पेनूर
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमीटेड शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : धनाजी प्रभाकर देशमुख ,पूनम धनाजी देशमुख ,प्रभु अंबु देशमुख रा. पेनूर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5139-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2196000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 368, 371, 549 क्षेत्र 1.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी प्रभाकर देशमुख ,पूनम धनाजी देशमुख ,प्रभु अंबु देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2196000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.