सातबारा Watch

← पेनूर

Ferfar #11284 · पेनूर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
446/1/ब/1/अ, 446/1/ब/1/ब
Talathi
रोहीनी सतिश पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार : पेनूर नं.1 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित,पेनूर ता.मोहोळ लिहून घेणार : कृष्णाजी विठोबा भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 446/1/ब/1/अ, 446/1/ब/1/ब तपशिल : पेनूर नं.1 वि.का.से.से.इ.प. र.रु. 350000/- दि. 27/1/09 + र.रु. 350000/- दि. 27/1/09 - 5292 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पेनूर नं.1 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित,पेनूर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.