Ferfar #11288 · पेनूर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 940/1
- Talathi
- रोहीनी सतिश पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहून घेणार : ए व्ही एस महिला को-ऑफ. क्रेडिट सोसायटी लि.मोहोळ ,
लिहून देणार : मधुकर सोपान खराटे रा. पेनूर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 940/1 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक ए व्ही एस महिला को-ऑफ. क्रेडिट सोसायटी लि.मोहोळ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.