Ferfar #11294 · पेनूर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 433/3
- Talathi
- रोहीनी सतिश पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी लि पेनूर
गहाणखत लिहुन देणार : सचिन पोपट चवरे रा. पेनूर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5352-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 433/3 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन पोपट चवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.