Ferfar #11302 · पेनूर
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ऍक्सिस बँक लिमीटेड शाखा नारायण चिंचोली ता पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : भैरु मुरलीधर चवरे रा. पेनूर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5582-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 512/1/अ, 512/1/ड क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरु मुरलीधर चवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.