सातबारा Watch

← पेनूर

Ferfar #11307 · पेनूर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
401/1, 401/2/क, 401/3/ब, 401/4
Talathi
रोहीनी सतिश पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 खातेदार विठठल अंकुश माने रा. पेनूर यांनी अर्ज दिलेवरुन गट नंबर 401/1, 401/4, 401/2/क, 401/3/ब, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 4895 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला विठठल अंकुश माने यांचा आशा अंकुश माने अ.पा.क. हा शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.