सातबारा Watch

← पेनूर

Ferfar #11309 · पेनूर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
650/4
Talathi
रोहीनी सतिश पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : पेनूर नं.2 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.पेनूर ता.मोहोळ लिहून घेणार : विष्णु वसुदेव चवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 650/4 तपशिल : पेनूर न 2 वि.का.से.सो.इ.क.प.र.रु 300000/- दि.23/5/94 + र.रु 25000/- दि.4/4/90 + र.रु. 250000/- दि. 27/9/04 - 4200 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नूर नं.2 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.पेनूर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.