Ferfar #11314 · पेनूर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 238/4/ब/1
- Talathi
- रोहीनी सतिश पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : पेनूर नं.2 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.पेनूर ता.मोहोळ
लिहून घेणार : विठ्ठल शिवाजी गवळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 238/4/ब/1 तपशिल : पेनूर नं.2 वि.का.से.सो.इ.प.र.रु. 250000/- + र.रु. 350000/- - 4368
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पेनूर नं.2 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.पेनूर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.