Ferfar #11315 · पेनूर
मोहोळ, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : शरद नागरी सहकारी बॅंक लि शाखा सुस्ते तारापुर
लिहुन घेणार : विठ्ठल शिवाजी गवळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 238/4/ब/1 तपशिल : शरद नागरी सहकारी बॅंक लि शाखा सुस्ते तारापुर यांचे र रु100000/ कर्ज दि 08/03/2017 - 7376
+ र रु 200000/- दि. 31/01/2018 -
7649 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शरद नागरी सहकारी बॅंक लि शाखा सुस्ते तारापुर यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.