सातबारा Watch

← पेनूर

Ferfar #11321 · पेनूर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
945/4
Talathi
रोहीनी सतिश पाटील
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमीटेड शाखा पंढरपुर गहाणखत लिहुन देणार : गौसआजम इन्नुस शेख रा. पेनूर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5746-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1135000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 945/4 क्षेत्र 1.9250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौसआजम इन्नुस शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1135000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.