Ferfar #8347 · पाटकूल
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212
- Talathi
- बुध्दाजी सहदेव बेले
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
लिहुन देणार:- संगीता संजय वसेकर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 212 खाता क्रमांक :- 849या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी कॅनालपासून असलेल्या चार इंची पीव्हीसी पाईपलाईनमध्ये नऊ दिवसातून तीन दिवस हिस्सा प्रथमेश वसेकर यांचा हक्का सह
लिहुन घेणार:- प्रथमेश संजय वसेकर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक मोहोळ यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 5443 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.