Ferfar #3838 · आढेगाव
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161/1
- Talathi
- विद्या औदुंबर गायकवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा दत्त चौक सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : स्वरूपा राजाभाऊ डोंगरे रा. आढेगाव यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5695-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161/1 क्षेत्र 1.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वरूपा राजाभाऊ डोंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.