सातबारा Watch

← तांबोळे

Ferfar #4256 · तांबोळे

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
रोहन चिंचोलप्पा अडाकुल
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मोहोळ लिहून देणार : उषाराणी आण्णासाहेब नागणे रा. तांबोळे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 22 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 03 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.