Ferfar #6842 · टाकळी सिकंदर
मोहोळ, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 369/1
- Talathi
- अभिषेक विजय जमादार
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:- अमोल हनुमंत भोसले (खाता क्रमांक :- 5834) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 369/1 क्षेत्र 0.3700 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर./चौमी हे त्यांनी कॅनालपासुन गट नं. 369/1 या जमीनीपर्यंत 100 फुट अडीच इंची पिव्हीसी पाईपलाईन केलेली असुन यापैकी समाईकमध्ये 1/2 निम्मा हिस्सा तुम्हास (सौ.मिनाक्षी अनिल चव्हाण)यांना खरेदी दिला आहे तसेच पाईपलाईनने पाणी नेणेच्या व देणेच्या हक्कांसह हक्का सह
लिहुन घेणार:- मिनाक्षी अनिल चव्हाण (खाता क्रमांक :- 5921)लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर./चौमी.
यांना दुय्यम निंबधक मोहोळ जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5536 दिनांक 16-10-2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.