सातबारा Watch

← टाकळी सिकंदर

Ferfar #6846 · टाकळी सिकंदर

मोहोळ, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
429/1/अ/2/अ/4/ब/2
Talathi
अभिषेक विजय जमादार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मोहोळ लिहून देणार : मोहिनी पंकज वसेकर रा. टाकळी सिकंदर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 0101 दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 429/1/अ/2/अ/4/ब/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.